याद हॆ बारिशों का दिन पंचम
जब पहाडी के नीचे की वादी में
धुंद से झांक कर निकलती हुई
रेल की पटरियां गुजरती थी
धुंद मे ऎसे लग रहे थे हम
जॆसे दो पौधे पास बॆठे हो
हम बहुत देर तक वहां बॆठे
उस मुसाफ़िर का जिक्र करते रहे
जिस को आना था पिछली शब, लेकिन
उसकी आमद का वक्त टलता रहा
देर तक पटरियों मे बॆठे हुए
ट्रेन का इंतिजार करते रहे
ट्रेन आयी, ना उसका वक्त हुआ
और तुम युंही दो कदम चल कर
धुंद पर पांव रख के चल भी दिये
मॆं अकेला हूं धुंद में पंचम
गुलजार..
आज राहुलदेव बर्मन यांना जाऊन पंधरा वर्षे झाली. त्यानिमित्ताने ही गुलजार यांची नज्म.. 'धुंद पर पांव रख कर चल भी दिये' ही ओळ जिवलगांसाठी किती खरी असते.. वाळूसारखे हातातून त्यांच्याबरोबरचे क्षण निसटून जातातच.. ती माणसेही एक दिवस धुक्यात हरवितात.. मागे उरतात त्या फ़क्त आठवणी. कलाकार मात्र त्यांच्या कलेच्या रुपात अजरामर होतात.
ओ पुणे
1 year ago
6 comments:
पंचम खुप ग्रेट होता. आज त्याच्यावरचे दोन चांगले लेख वाचले ,सकाळी सकाळ मधला आणि आता आपला.
अजरामर गाणी ही शेवटी त्या नि्र्मात्याचीच असतात नाही का !
sundar! very touching!
अतिशय हृद्य आहे. काही कलाकार आपल्या कलाविष्कारने रसिकांच्या मनाला हात घालतात. पंचमदा सारखे त्याच्याही पुढे जाऊन एक माणूस म्हणू्नही भावतात.
इजाजत मधलं ’मेरा कुछ सामान...’ गाणं आहे. गुलझारंनी जेव्हा हे आर.डी.ना दाखवलं तेव्हा त्यांची पहिली रिऍक्शन होती, "अरे,पद्य आहे का गद्य?!". पण त्यानंतर त्यांनी त्याच कसं गाणं केलं आपण ऐकतोच!
त्यांच्याबरोबर काम केलेले सहकलाकार त्यांच्या खूप सुंदर आठवणी सांगतात.
>> 'धुंद पर पांव रख कर चल भी दिये'
very apt.. amazing tribute frm Gulzar to Pancham..
Great Article!!! Some times back I have also written the memories of the Panchamda.
You may read it at
http://ideafest.blogspot.com/2008/08/memories-of-3-legends-rd-burman-kishore.html
Thanks for all the comments.. !!
Post a Comment